गणेशोत्सावात ‘मानसीच्या बाई वाड्यावर या’ गाण्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे सध्या फक्त मानसी नाईकच्याच नावाची चर्चा रंगत आहे. नुकताच मानसीने सोशल मीडियावर एक हॉट फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये तिने सुंदर ब्लॅक स्वॉन घातला आहे. तसेच तिने सोडलेल्या मोकळ्या केसांमुळे तिच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. फोटोमधील तिची नजर नक्कीच चाहत्यांना घायाळ करेल अशीच आहे. तिचे हे हटके फोटोशूट तेजस नेरूरकरने केले आहे. त्याचबरोबर आतापर्यंत काढलेल्या फोटोपैकी या फोटोची पोझ एकदम परफेक्ट असल्याचे तिने या स्टेट्समध्ये म्हटलंय.
मानसीची परफेक्ट पोझ
By admin | Updated: September 19, 2016 02:10 IST