लॉस अॅण्ड फाउंडचा टीझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 11:51 IST
ऋतुराज धालगडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अॅँड फाउंड’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
लॉस अॅण्ड फाउंडचा टीझर प्रदर्शित
ऋतुराज धालगडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अॅँड फाउंड’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. टीझय पाहिल्यावर असे वाटते की ही एक प्रेमकथा आहे.