Join us

लाल इश्कचं... न्यू सॉगचा ट्रीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 13:43 IST

संजय लीला भन्साळी यां च्या लाल इश्क... गुपित या पहिल्या मराठी चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. या चित्रपटातील प्रोमो, ट्रेलर पाहून संजय लीला भन्साळी यांची बॉलीवुडचे बिग बजेट सेट नजरेसमोर उभे राहतात. या चित्रपटामध्ये ्अभिनेता स्वप्नील जोशीसोबत अंजना सुखानी ही नवीन अभिनेत्री पाहायला मिळणार आहे.

संजय लीला भन्साळी यां च्या लाल इश्क... गुपित या पहिल्या मराठी चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. या चित्रपटातील प्रोमो, ट्रेलर पाहून संजय लीला भन्साळी यांची बॉलीवुडचे बिग बजेट सेट नजरेसमोर उभे राहतात. या चित्रपटामध्ये ्अभिनेता स्वप्नील जोशीसोबत अंजना सुखानी ही नवीन अभिनेत्री पाहायला मिळणार आहे. एक दमदार लव्ह स्टोरी लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे चिमणी चिमणी असे न्यू पार्टी न्यू सॉगचा ट्रीझर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला सोशलमिडीयवर हिटस मिळत आहे.