इनसाईड ऑफ कान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 17:44 IST
कान फेस्टिव्हलमध्ये काय काय होते? कान फेस्टिव्हलमध्ये कशाप्रकारे, कुठे चित्रपट दाखवले जातात? प्रत्येक देशासाठी काही वेगळी व्यवस्था असते का असे अनेक प्रश्न आपल्यामधील अनेकांना भेडसावत असतात.
इनसाईड ऑफ कान
कान फेस्टिव्हलमध्ये काय काय होते? कान फेस्टिव्हलमध्ये कशाप्रकारे, कुठे चित्रपट दाखवले जातात? प्रत्येक देशासाठी काही वेगळी व्यवस्था असते का असे अनेक प्रश्न आपल्यामधील अनेकांना भेडसावत असतात. पण या प्रश्नांची उत्तरे कुठून मिळवायची तेच आपल्याला कळत नाहीत. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सगळ्यांना अभिनेता-निर्माता आदिनाथ कोठारेच्या या व्हिडिओमधून मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच पाहा हा व्हिडिओ...