तो घाबरायचा तात्या विंचुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 14:36 IST
ओम भट स्वाहा... हा डायलॉग जरी ऐकला तरी डोळ््यासमोर लगेचच तात्या विंचुच्या रुपातील दिलीप ...
तो घाबरायचा तात्या विंचुला
ओम भट स्वाहा... हा डायलॉग जरी ऐकला तरी डोळ््यासमोर लगेचच तात्या विंचुच्या रुपातील दिलीप प्रभावळकर येतात. दिलीप प्रभावळकांनी 'झपाटलेल्या' या सिनेमात तात्या विंचूची भूमिका साकारली होती. सिनेमातील भूमिकेची लांबी फार कमी होती. पण सिनेमातील आवाज सगळ्यांनाच भावला. एवढेच काय तर लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय त्यांच्या आवाजाला नेहमी घाबरायचा, असे स्वत: दिलीप प्रभावळकरांनी एका मुलाखतीत सांगितले होते. पण आजही तात्या विंचुची जादु कायम आहे हे मात्र नक्की.