मराठी चित्रपटातील नवीन चेहरा पॉला मॅकग्लिन लवकरच 'पिंडदान' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बहुतेक वेळा आपण पाहिलंय की परदेशी अभिनेत्री भारतीय चित्रपटात कामं करतात पण त्यांना ऑफ स्क्रिन आपल्या भाषेत एक शब्दही बोलता येत नाही. पण पॉला त्यांच्यामध्ये मोडत नाही. पॉलाला आपली भाषा चांगल्याप्रकारे बोलता येते.
तुमचा विश्वास बसत नसेल ना? तुम्हीच पाहा पॉला किती स्पष्ट मराठी बोलते. अवघड असा संस्कृत मधला 'गायत्री मंत्र' पॉलाने व्हिडीयोच्या मार्फत आपल्याला बोलून दाखवला आहे.