Join us

रितेश आणि जेनिलियाचा फ्रेण्डशीप डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 16:10 IST

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी जोडी रितेश आणि जेनिलिया देशमुख यांनी फ्रेण्डशीप डे साजरा केला. लग्नानंतर फ्रेण्डशीप डे साजरा ...

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी जोडी रितेश आणि जेनिलिया देशमुख यांनी फ्रेण्डशीप डे साजरा केला. लग्नानंतर फ्रेण्डशीप डे साजरा करणारे पहिले नवरा-बायको असो आम्ही असे जेनिलियाने सोशलमिडीयावर टिवीटदेखील केले आहे. तसेच माझा नवराच माझा बेस्ट फ्रेण्ड असल्याचे देखील त्याने सांगितले. जेनिलियाने दोघांचा एक सुंदर क्लिक देखील सोशलमिडीयावर शेअर केला आहे. या रितेश आणि जेनिलिया ओल्या केसांमध्ये एकदम झक्कास दिसत आहे. }}}}