Join us

दिल दोस्ती'चा 'आशू', 'सैराट'च्या 'सुमनअक्का' झळकणार बॉलिवूडमध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 15:45 IST

वयाच्या ५ व्या वर्षी ४८ मॅरेथॉन धावणारा बुधिया सिंगच्या जीवनावर आधारीत 'बुधिया सिंग - बॉर्न टू रन' हा चित्रपट ...

सर्वात महत्वाचे म्हणजे १२०० मुलांमधून निवडण्यात आलेला बुधिया साकारतोय मराठमोळा बालकलाकार मयूर पाटोळे. या चित्रपटात कोचची भूमिका करणाऱ्या मनोजच्या पत्नीची भूमिका श्रृती मराठेने साकारली आहे. दिलदोस्ती दुनियादारी चित्रपटातील सर्वांचा लाडका आशू म्हणजेच  पुष्कराज चिरपुटकर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करतोय. तो पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. सैराट चित्रपटात सुमनअक्का साकारणारी अभिनेत्री छाया कदम यांचीही या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे.