Join us

भार्गवी-सावनीची पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 11:31 IST

           एकीच्या दिलखेच नृत्य अदाकारीने तमाम लोक घायाळ होतात तर दुसरीच्या मधुर आवाजाने मंत्रमुग्ध होऊन ...

           एकीच्या दिलखेच नृत्य अदाकारीने तमाम लोक घायाळ होतात तर दुसरीच्या मधुर आवाजाने मंत्रमुग्ध होऊन तिच्या गाण्यावर फिदा झालेले सुद्धा अनेकजण आहेत. आता या अशा दोघी आहेत तरी कोण अशी उत्सुकता नक्कीच लागली असेल ना, तर या दोघी आहेत भार्गवी चिरमुले अन सावनी शेंडे. दोघीही एकदम झक्कास मैत्रिणी आहेत. नूकताच त्यांनी एक मस्तपैकी फोटो सोशल साईट्सवर टाकला असुन यामध्ये दोघींनीही कमरेवर हात ठेवून एक भारी पोझ दिली आहे.