अमृताला येड लागले शॉपिंगचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 19:15 IST
बॉलिवुड अभिनेत्रींना टक्कर देत आता मराठी अभिनेत्रीदेखील ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. कोणत्याही कार्यक्रमाला जाताना काय घालायचे याचा ते कित्येक ...
अमृताला येड लागले शॉपिंगचे?
बॉलिवुड अभिनेत्रींना टक्कर देत आता मराठी अभिनेत्रीदेखील ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. कोणत्याही कार्यक्रमाला जाताना काय घालायचे याचा ते कित्येक दिवस आधीपासूनच विचार करतात. तसेच सोशल मीडियावर आपल्याला खूप लोक फॉलो करत असल्याने तिथे फोटो अपलोड करतानाही आपले कपडे चांगले आहेत ना... याची काळजी ते जरूर घेतात. अमृता खानविलकर गेली काही दिवस अतिशय सुंदर कपड्यांमध्ये रोज एक तरी फोटो सोशल नेटवर्किंगला अपलोड करत आहे. हे फोटो पाहाताना सध्या तिला शॉपिंगचे वेड लागलेले आहे असेच वाटत आहे. हे सगळेच कपडे खूप छान आणि स्टायलिस्ट आहेत