Join us

अमृता सुभाष आणि नवाझुद्दीन सिद्दीकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 15:40 IST

अनुराग कश्यप दिग्दर्शित रमन राघव 2.0 या चित्रपटात अमृता सुभाष ही बॉलीवुडचा तगडा कलाकार नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत झळकणार आहे. ...

अनुराग कश्यप दिग्दर्शित रमन राघव 2.0 या चित्रपटात अमृता सुभाष ही बॉलीवुडचा तगडा कलाकार नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत झळकणार आहे. हा चित्रपट नुकताच कान्स फेस्टीव्हलमध्ये दाखविण्यात आला. या चित्रपटाच्या स्क्रिनींगवेळी या चित्रपटातील दोन्ही कलाकारांनी सुंदर असा फोटो क्लिक केला आहे. या क्लिकमध्ये अमृता सुंदर अशा व्हाइट ट्रान्सफरंट साडीमध्ये एकदम झक्कास दिसत आहे.