Join us

अमृता म्हणतीये ढिंच्याक ढिचॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 11:37 IST

           क्रिकेटच्या मॅचचे वेड तर साºयांनाच असते. कॉलेज-क्लास बंक करुन क्रि केटच्या मॅचेस पाहणारी आपली ...

           क्रिकेटच्या मॅचचे वेड तर साºयांनाच असते. कॉलेज-क्लास बंक करुन क्रि केटच्या मॅचेस पाहणारी आपली तरुणाई अन दुसरीकडे ग्लॅमरच्या ढगमगाटात वावरणारे स्टार्स देखील शुटिंग सोडुन ही मॅच पाहतात असे सांगितले तर जरा आश्चर्य वाटेल ना. पण हो तसेच काहीसे सध्या पहायला मिळत आहे. शुटिंगच्या सेट्सवर देखील क्रिकेटचा हँगओवर चढलेला दिसतोय. आता पहा ना आपली वाजले कि बाराच्या तालावर ठुमका लगावणारी अमृता खानविलकर तर चक्क भारताने मॅच जिंकली म्हणुन ढिंच्याच ढिचॅक करीत नाचत आहे. अमृताने स्वत:च टिव्टरवर मॅच जिंकल्याच्या आनंदात यााहहहह...  ढिंच्याक ढिचॅक जिंकलो....असे टष्ट्वीट केले आहे. अमृताच्या या क्रिकेट फिवरला थम्सअप तो बनता है ना.