अमेय सुस्साट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2016 20:22 IST
होय, अमेय वाघ याची गाडी सध्या सुस्साट आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अमेयला नवा चित्रपट मिळाला की ...
अमेय सुस्साट...
होय, अमेय वाघ याची गाडी सध्या सुस्साट आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अमेयला नवा चित्रपट मिळाला की काय, असे तुम्ही विचाराल. पण तसे नाही. अमेयचे त्याच्या स्वप्नातील गाडी विकत घेतली आहे. होय, अमेयने फोर्ड इको स्पोर्ट ही स्वत:ची पहिली वहिली गाडी विकत घेतली. याचा आनंद त्याला लपवता आला नाही आणि त्याने तो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. एका मध्यमवर्गीय मुलाच्या आयुष्यात आलेला आनंद म्हणजे त्याची पहिली गाडी...असे लिहिल अमेयने आपल्या गाडीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केलायं. तेव्हा आहे ना अमेयची गाडी सुस्साट...शुभेच्छा अमेय....