Join us

जेनिफर विंगेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 17:30 IST

जेनिफर विंगेटने कसोटी जिंदगी की, दिल मिल गये यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या बेहद या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.