Join us

होम कॉलिंग फॉर आलिया

By admin | Updated: September 26, 2016 01:45 IST

आलिया भट्ट ही सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. नुकतेच आलियाने नवीन घर खरेदी केले. ती तिच्या बर्थडेला तिचे घर बदलणार आहे.

आलिया भट्ट ही सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. नुकतेच आलियाने नवीन घर खरेदी केले. ती तिच्या बर्थडेला तिचे घर बदलणार आहे. पुढील दहा दिवसांत ती तिच्या नव्या घरात शिफ्ट होणार आहे. तिने जुहूत तिचा नवीन फ्लॅट खरेदी केलाय. तिथे ती तिची बहीण शाहीनसोबत शिफ्ट होणार आहे. घराचे इंटेरिअर रिचा बहल यांनी केले आहे. हे नवे घर अत्यंत कम्फर्टेबल असणार आहे. रिचा बहलने याअगोदर कंगना राणावतचे घर डिझाइन केले आहे.