सध्या चित्रपटसृष्टीत हीरोचा फाइट सिक्वेन्स दाखवण्याची क्रेझच आली आहे. यापासून मराठी चित्रपटसृष्टीही मागे नाही. मराठीतला अभिनेता भूषण प्रधान त्याच्या आगामी चित्रपटात फाइट सिन करताना दिसेल. मात्र हा फाइट सिक्वेल त्याला चांगलाच महागात पडला आहे. ड्रमवरून उडी मारण्याच्या सिनमध्ये तो गुडघा फोडून बसलाय.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}