Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅट-परीचा एकत्र डान्स

By admin | Updated: August 5, 2016 02:25 IST

अभिनेत्री कतरिना कैफ, परिणीती चोप्रा, अभिनेता वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर हे त्यांच्या ‘ड्रीम’ टूरची फार उत्सुकतेने वाट पाहत आहेत

अभिनेत्री कतरिना कैफ, परिणीती चोप्रा, अभिनेता वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर हे त्यांच्या ‘ड्रीम’ टूरची फार उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सर्वांनी एकत्र काही हिट साँग्जवर एका कॉन्सर्टमध्ये डान्स केला. त्यात कतरिना कैफ आणि परिणीती चोप्रा या दोघींनी एकत्र डान्स केला.