युलिया गाणार गाणे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 16:08 IST
सलमान खानची गर्लफ्रेंड युलिया वंतुर ही आता ‘हिरो’ चित्रपटातील सलमानने गायलेले ‘मैं हूँ हिरो तेरा’ हे गाणे गाणार आहे. ...
युलिया गाणार गाणे?
सलमान खानची गर्लफ्रेंड युलिया वंतुर ही आता ‘हिरो’ चित्रपटातील सलमानने गायलेले ‘मैं हूँ हिरो तेरा’ हे गाणे गाणार आहे. सूरज पांचोली आणि अथिया शेट्टी हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. सलमानने हा म्युझिक व्हिडीओ पार्टीमूडमध्ये तयार केला असून युलियाही तसेच पार्टी मुडमध्ये गाणार आहे. मात्र, सलमान युलियाच्या गाण्याचे प्रमोशन करतांना दिसत नाहीये.