Join us

युलियासाठी सल्लूमियाँने दिली जंगी पार्टी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 12:06 IST

 रोमानियन ब्युटी युलिया वंतूर आणि सलमान खान हे सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. दोन दिवसांपूर्वी कळाले होते की, ‘सलमान आणि युलिया ...

 रोमानियन ब्युटी युलिया वंतूर आणि सलमान खान हे सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. दोन दिवसांपूर्वी कळाले होते की, ‘सलमान आणि युलिया त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी त्यांनी बीचवर घरे बांधली आहेत. त्यांचे इंटिरिअर ठरवण्याचे काम युलियाने स्वत: केले.बरं, आता महत्त्वाची बातमी अशी आहे की, ‘ युलियाच्या वाढदिवसासाठी सलमानने खास जंगी पार्टी दिली आहे. तिच्यासाठी भलामोठा केक आॅर्डर करण्यात आला असून संपूर्ण खान कुटुंबीय सोहळ्यावेळी उपस्थित असणार आहे.