'यारा सिली सिली'चे ट्रेलर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:40 IST
सुभाष सेहेगलचा रोमँटीक कॉमेडी चित्रपट 'यारा सिली सिली' चा दुसरा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. यात अभिनेत्री पाओली दाम ...
'यारा सिली सिली'चे ट्रेलर आऊट
सुभाष सेहेगलचा रोमँटीक कॉमेडी चित्रपट 'यारा सिली सिली' चा दुसरा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. यात अभिनेत्री पाओली दाम एकदम बोल्ड अवतारात दिसत असून संपूर्ण चित्रपटातच बोल्ड संवाद आणि शिव्यांचा अतोनात वापर केला आहे. चित्रपटाबाबत बोलताना सेहगल म्हणाले, 'मला पुरेपुर मनोरंजन करणारा आणि वेगळ्या विषयावरचा चित्रपट बनवायचा होता. अशा प्रकारचा चित्रपट प्रेक्षकांनी कदाचित यापूर्वी पाहिला नसेल