यामी-हृतिक करणार ‘टँगो’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:06 IST
आता तुम्ही म्हणाल ‘टँगो’ म्हणजे काय? तर हा आहे एक डान्सप्रकार. कपलला एकमेकांच्या जवळ आणणारी ही डान्सस्टाईल. ‘काबील’ चित्रपटात ...
यामी-हृतिक करणार ‘टँगो’?
आता तुम्ही म्हणाल ‘टँगो’ म्हणजे काय? तर हा आहे एक डान्सप्रकार. कपलला एकमेकांच्या जवळ आणणारी ही डान्सस्टाईल. ‘काबील’ चित्रपटात यामी गौतम आणि हृतिक रोशन ही डान्सस्टाईल करताना दिसणार आहेत. खरंतर हा अत्यंत कठीण असा डान्सप्रकाऱ यावेळी यामी प्रचंड नर्व्हस होती. पण, प्रत्यक्षात डान्सचा ‘देव’च सोबत असताना भीती कसली?