सलमानसोबत करतोय काम परेश रावलचा मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 10:40 IST
अभिनेता परेश रावल याचा मुलगा अनिरूद्ध रावल हा बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. सलमान खानचा लीड ...
सलमानसोबत करतोय काम परेश रावलचा मुलगा
अभिनेता परेश रावल याचा मुलगा अनिरूद्ध रावल हा बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. सलमान खानचा लीड रोल असलेल्या ‘सुल्तान’ या चित्रपटासाठी अनिरूद्ध सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो आहे. सध्या अनिरूद्ध नसीरूद्दीन शहा यांच्याकडून दिग्दर्शन, अभिनय याचे बारकावे शिकतो आहे.