एवढा सुंदर गाऊन परिधान करून आलिया भट्ट कुठे जात असेल?, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST
गेल्या मंगळवारी अभिनेत्री आलिया भट्ट मुंबईत स्पॉट झाली. मात्र एवढी नटून-थटून आलिया कुठे बरं जात असेल? असे म्हटले जात आहे की, आलिया तिच्या एका मैत्रिणीच्या लग्नात गेली होती. पाहा तिच्या अदा!
एवढा सुंदर गाऊन परिधान करून आलिया भट्ट कुठे जात असेल?, पाहा फोटो!
गेल्या मंगळवारी अभिनेत्री आलिया भट्ट मुंबईत स्पॉट झाली. मात्र एवढी नटून-थटून आलिया कुठे बरं जात असेल? असे म्हटले जात आहे की, आलिया तिच्या एका मैत्रिणीच्या लग्नात गेली होती. पाहा तिच्या अदा!आलियाने यावेळी एक सुंदर गाऊन परिधान केला होता. आलियाने सिल्व्हर कलरचा शिनिंग गाऊन घातला होता, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. जेव्हा आलिया समारंभ स्थळी पोहचली तेव्हा सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. आलियाने नुकतेच मेघना गुलजार यांच्या ‘राजी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सध्या आलिया रणबीर कपूरसोबत अयान मुखर्जीच्या ‘ड्रॅगन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.