सलमान खान सध्या आपल्या टायगर जिंदा है या चित्रपटात काम करीत असून, कबीर खानच्या ट्यूबलाईटमध्येही तो आपल्याला दिसेल. ट्यूबलाईटचे शूटिंग हिमालयात झाले आहे. या वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.Salman Khan makes a debut on the first cycle from the Being Human collection – view pic - Bollywood Life https://t.co/qjk1BRSkff#SalmanKhanpic.twitter.com/tJ9t6x9fp5— Salman Khan Fan Club (@SalmanKhanTzh) March 8, 2017
सलमान खान जेंव्हा सायकलवरून फिरतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 16:13 IST
आपल्याला माहिती आहेच की, सलमान खानला सायकलिंग खूप आवडते. बºयाच वेळा आपणास तो चित्रपटात, अॅवॉर्ड फंक्शनमध्येही सायकल चालविताना दिसतो. ...
सलमान खान जेंव्हा सायकलवरून फिरतो...
आपल्याला माहिती आहेच की, सलमान खानला सायकलिंग खूप आवडते. बºयाच वेळा आपणास तो चित्रपटात, अॅवॉर्ड फंक्शनमध्येही सायकल चालविताना दिसतो. आता काही दिवसापूर्वी त्याच्या ‘बिर्इंग ह्युमन’च्या निधीसाठी पनवेल फार्म हाऊस येथे तो सायकलिंग करताना दिसून आला.या संदर्भात सलमान खानने ट्विटरवर आपले छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्याने छानसा टीशर्ट घातला आहे. त्याशिवाय कॅप घातली आहे आणि त्याच्या टीशर्टवर एसकेएफ अर्थात सलमान खान फिल्म्सचा लोगोही आहे. काही दिवसापूर्वी त्याने शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यनसोबत सायकलिंगही केली होती.