Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा अनिल कपूर ,सोनाक्षी सिन्हा आणि रितिक रोशन मस्तीच्या मडूमध्ये असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 14:33 IST

परदेशी नागरिकांनी देखील या सेलिब्रेटींचं केलं जंगी स्वागत

अंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी (आईआईएफए) यंदा  स्पेनच्या मैड्रिड शहरात होणार आहे.दुस-यांदा आयफाचं आयोजन युरोपमध्ये केलं गेलंय. बॅालीवुड अभिनेता अनिल कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि रितिक रोशन आधीच  मैड्रिडला पहोचले आहेत.इथे येवून ही सारी मंडळी भारतीय सिनेमांचा विषयी परदेशी नागरिकांना माहिती मिळावी यासाठी गाजलेल्या गाण्यांवर थिरकले.   भारतीय प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सेलिब्रेटी गाण्यांवर थिरकतांनाही दिसतायेत. या परदेशी नागरिकांनी देखील या सेलिब्रेटींचं जंगी स्वागत केलं.