ह्युस्टनला पोहोचताच सर्वप्रथम काय केले ‘कॅट’ ने?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 10:08 IST
कॅटरिना कैफने ‘बार बार देखो’ मध्ये ‘काला चश्मा’ या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स केला आहे. तिचे डान्सप्रकार आणि स्टाईल यांच्यामुळे तिचा चाहताच काय पण तिला पसंत न करणारा व्यक्तीही आता तिचा फॅन बनला आहे. तिची ‘सेक्सी अॅण्ड हॉट’ बॉडी ही काही आपोआप झालेली नसून जीममध्ये घाम गाळून तिने बनवली आहे.
ह्युस्टनला पोहोचताच सर्वप्रथम काय केले ‘कॅट’ ने?
कॅटरिना कैफने ‘बार बार देखो’ मध्ये ‘काला चश्मा’ या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स केला आहे. तिचे डान्सप्रकार आणि स्टाईल यांच्यामुळे तिचा चाहताच काय पण तिला पसंत न करणारा व्यक्तीही आता तिचा फॅ न बनला आहे. तिची ‘सेक्सी अॅण्ड हॉट’ बॉडी ही काही आपोआप झालेली नसून जीममध्ये घाम गाळून तिने बनवली आहे.कॅटरिना ही खºया अर्थाने फिटनेस फ्रिक आहे. त्यामुळे ती तिच्या दैनंदिनीमध्ये कधीही खंड पडू देत नाही. ती सध्या ‘ड्रीम टीम टूर’ साठी यूएसमध्ये आहे. पण जेव्हा बॉलीवूडचे काही कलाकार रिहर्सलसाठी ह्यूस्टनला थांबले होते.तेव्हा तिने प्रथम ह्युस्टनला पोहोचताच जीममध्ये जाणे पसंत केले. तिच्या प्रशिक्षकाने ती जीममध्ये घाम जिरवतांनाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.