Join us

सुट्यांमध्ये कोण काय करतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 16:51 IST

सुट्यांमध्ये कोण काय करतंय?सध्याच्या काळात बॉलीवूड कलाकार काय करताहेत? याची उत्सुकता तुम्हाला लागून राहिली असेल. काही जण माद्रिदला आयफा अ‍ॅवॉर्डस्साठी गेले होते. काही जण सुट्या आनंदात घालवत आहेत.

सध्याच्या काळात बॉलीवूड कलाकार काय करताहेत? याची उत्सुकता तुम्हाला लागून राहिली असेल. काही जण माद्रिदला आयफा अ‍ॅवॉर्डस्साठी गेले होते. काही जण सुट्या आनंदात घालवत आहेत.आलिया भट्ट सध्या लंडनमध्ये आहे. आकांक्षा रंजन कपूरसोबत तिने पोस्ट शेअर केलीय, यात तिला जाम भूक लागलीय असे वाटते.हृतिक रोशनने आयफाला गेल्यानंतर मुले रिहान आणि रिधानसोबत सुट्याचा आनंद घेतला. इलिना डिक्रुझ बेटावर आपला फोटोग्राफर बॉयफ्रेंड अँड्र्यू निबोनसोबत सुट्याचा आनंद घेते आहे. नर्गीस फाकरी ही माद्रिदला गेली होती. ती त्या ठिकाणचे निसर्गसौंदर्य पाहते आहे.