सलमान-अनुष्का शेतात काय करतायेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 11:11 IST
शीर्षक वाचून चक्रावलात ना? अहो... खरंच आहे मग ते! सलमान खान आणि अनुष्का शर्मा हे दोघे सध्या ‘सुल्तान’ या ...
सलमान-अनुष्का शेतात काय करतायेत?
शीर्षक वाचून चक्रावलात ना? अहो... खरंच आहे मग ते! सलमान खान आणि अनुष्का शर्मा हे दोघे सध्या ‘सुल्तान’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. पण, त्याच त्याच शूटिंगमधून थोडा निवांत वेळ काढून ते दोघे स्वत:च्या आनंदासाठी शेतातील पिकांची थोडी माहिती घेत आहेत.शेतात ऊस-टोमॅटो यांची जपणूक आणि वाढवण्याची प्रक्रि या पाहत आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी या दोन कलाकारांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. यात अनुष्का चक्क ऊस दातांनी खातांना दिसते आहे.तर सलमान टोमॅटोच्या लागवडीची माहिती घेत आहे. या फोटोंना आणि व्हिडिओंना अली अब्बास यांनी कॅप्शन दिले आहे की, कँडीड मोमेंट्स बिटविन शॉट्स आणि आॅर्गेनिक टमाटरररर.. सुल्तान अॅण्ड आरफा’ }}}} }}}}