Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिशा पटानीचा हे हॉट फोटो पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST

दिशा पटानीने लोफर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘एमएस धोनी : अ अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातली भूमिकेमुळे. दिशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. धोनीतील तिच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र झाले.

दिशा पटानीने लोफर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘एमएस धोनी : अ अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातली भूमिकेमुळे. दिशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. धोनीतील तिच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र झाले. शॉर्ट स्कर्टमध्ये दिशा भलतीच हॉट दिसते आहे. नुकताच दिशाने बागी2 च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.पिंक रंगाच्या बिकनीमध्ये दिशाचा हॉट अँड बोल्ड अंदाज घायाळ करणार आहे.दिशा जैकी चेनसोबत 'कुंग फू योगा' या हॉलिवूडपटात झळकली होती. मध्यतंरी हॉट फोटोशूट करुन ती चर्चेत आली होती.या पांढऱ्या रंगाच्या शोल्डर टॉप आणि स्कर्टमध्ये ती एखाद्या डॉलसारखी दिसत आहे.दिशा गेल्या अनेक दिवसांपासून टायगर श्रॉफसोबत असलेल्या नात्याला घेऊन चर्चेत आहेत.