‘मुन्ना मायकेल’चे जंगी प्रमोशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST
टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांचा आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकेल’ चे जंगी प्रमोशन अलीकडेच मुंबईत झाले. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी, टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांनी हजेरी लावली होती.
‘मुन्ना मायकेल’चे जंगी प्रमोशन
टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांचा आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकेल’ चे जंगी प्रमोशन अलीकडेच मुंबईत झाले. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी, टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांनी हजेरी लावली होती.नवाजुद्दीन सिद्दीकी-टायगर श्रॉफ-निधी अग्रवाल यांनी एकत्र फोटोग्राफर्सना अशी मस्त पोझ दिली. टायगर श्रॉफ कॅज्यूअल अंदाजात असा डॅशिंग दिसत होता. टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांनी अशी क्यूट पोझ दिली. निधी अग्रवाल या काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अशी हॉट दिसत होती. नवाजुद्दीन सिद्दीकी हा नेहमीच अशा कॅज्यूअल अंदाजात पहावयास मिळतो. त्याचा हा लूक फारच कूल वाटतो.