VIDEO : पाहा एक सैराटमय योग आर्ची अन् शहेनशाह एकाच मंचावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 16:12 IST
आर्ची आणि अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांना प्रचंड गर्दी केली होती.
VIDEO : पाहा एक सैराटमय योग आर्ची अन् शहेनशाह एकाच मंचावर
बीड येथील एका एका कार्यक्रमात सैराटफेम आर्ची आणि बीग बी अमिताभ बच्चन एकाच मंचावर आले. त्यावेळी आर्ची आणि अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यासाठी पाहा हा व्हीडीओ.