VIDEO : OMG ! सनी लिओनीच्या अंगात ग्रेट खलीचे भूत !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 12:47 IST
आपल्या आवडत्या आणि खºया हिरोला भेटल्यावर आपल्याला खूपच आनंद होतो.
VIDEO : OMG ! सनी लिओनीच्या अंगात ग्रेट खलीचे भूत !!!
आपल्या आवडत्या आणि खऱ्या हिरोला भेटल्यावर आपल्याला खूपच आनंद होतो. आणि त्या आनंदाच्या भरात आपण काही अंशी त्याच्या सारखे वागायला लागतो. हे सामान्य लोकांच्या बाबतीत घडते. पण जे असामान्य आहेत, त्यांच्याबाबतीत जर हे असे घडले तर ते आश्चर्यच मानावे लागेल. असेच घडले ते सनी लिओनी बाबत. सनीचा आवडता खरा हिरो आहे द ग्रेट खली... सनी नुकतीच या महायोद्ध्याला अचानक एका फ्लाईटमध्ये भेटली... आणि त्याच्यासोबत मग तिने एक फोटोही घेतला.पण, सनी एवढ्यावरच थांबली नाही तर त्यानंतर सनी लिओननं खलीची स्टाईल मारणारा एक व्हिडिओही सोशल वेबसाईटवर पोस्ट केलाय.