Join us

‘जानेमन आह’ च्या रिहर्सलचा व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 12:08 IST

सध्या ‘ढिशूम’ चित्रपटातील सगळ्यात हॉट नंबर ‘जानेमन आह’ ला यूट्यूबवर लाखो लाईक्स मिळत आहेत. नुकताच त्या गाण्याचा ‘मेकिंग आॅफ’ व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता या गाण्यात वरूण धवन आणि परिणीती चोप्रा हे रिहर्सल करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 सध्या ‘ढिशूम’ चित्रपटातील सगळ्यात हॉट नंबर ‘जानेमन आह’ ला यूट्यूबवर लाखो लाईक्स मिळत आहेत. नुकताच त्या गाण्याचा ‘मेकिंग आॅफ’ व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता या गाण्यात वरूण धवन आणि परिणीती चोप्रा हे रिहर्सल करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.तिने या गाण्याला कॅप्शन दिले आहे की,‘ थ्रोबॅक टू द टाईम व्हेन व्हीडी मेड शुअर वी रिहर्स्ड टील वी ड्रॉप! हाहाहाहा.’ या चित्रपटासहच हे गाणेही फारच क्यूट आणि हॉट दिसते. याशिवाय चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि जॉन अब्राहम हे दिसणार आहेत. चित्रपट २९ जुलैला रिलीज होणार आहे.