Join us
Daily Top 2Weekly Top 5

परिणीती-वरूणची ‘जानेमन आ’ मध्ये अनोखी केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 10:06 IST

परिणीती चोप्रा ही सध्या चर्चेत एवढ्याच कारणासाठी आहे की, तिने तिचे प्रचंड वजन घटवले असून ती खूपच ‘सेक्सी अ‍ॅण्ड हॉट’ दिसते आहे. तसेच आयुषमान खुराना सोबत ‘ मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाची शूटींग करते आहे.

नुकताच तिचा ढिशूम चित्रपटातील वरूण धवन सोबतचा ‘जानेमन आ’ या गाण्याचा टीजर आऊट करण्यात आला आहे. हा टीजर केवळ २० सेकंदांचा असून यात वरूण-परिणीती यांची केमिस्ट्री अतिशय सिझलिंग दिसतेय.

ते दोघेही ब्लॅक आणि गोल्ड कलरच्या ड्रेसिंगमध्ये दिसत आहे. चित्रपट २९ जुलैला रिलीज होणार आहे. यात जॉन अब्राहम, वरूण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस दिसणार आहे.