Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रिपल एक्स’ ची शूटींग ‘मे’ मध्ये संपणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 11:48 IST

 दीपिका पदुकोन ही मॉनट्रिअल येथे सध्या तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी ...

 दीपिका पदुकोन ही मॉनट्रिअल येथे सध्या तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी विन डिजेलसोबत काही महिन्यांपासून शूटिंग करत आहे.चित्रपटाच्या टीमसोबत ती खुप मजा मस्तीत शूटींग एन्जॉय करते आहे. चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार असून दिपीकाच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ती तिची शूटिंग मे महिन्यात संपवणार आहे. आणि नंतर ती भारतात परतणार आहे.दरम्यान, ट्रिपल एक्स ची शूटिंग तिने संपवली की, मग ती बॉलीवूडमध्ये कोणता चित्रपट करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तुम्हालाही हेच वाटते हो ना ?