Join us

त्रिकुटानी केले ‘प्राग’ मेमोरेबल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 11:51 IST

 शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक इम्तियाज अली हे सध्या ‘द रिंग’ चित्रपटासाठी प्राग मध्ये शूटींग करत आहेत. तिघेही ...

 शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक इम्तियाज अली हे सध्या ‘द रिंग’ चित्रपटासाठी प्राग मध्ये शूटींग करत आहेत. तिघेही जण मस्त धम्माल करताना दिसत आहेत. ते काफ्ता म्युझियमला गेलेले असतांना तेथील काही फोटो शाहरूखने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.त्याला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ आय अ‍ॅम अ केज, इन सर्च आॅफ बर्ड. काफ्ता इन प्राग. इन अवर केस वी आर ओन्ली ट्रायिंग टू डिस्कव्हर कॅरेक्टर्स इन अवर फिल्म.’ तसेच अनुष्का शर्मानेही एक फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे.ज्यात ती संपूर्ण शहराला त्यातून पाहते आहे. या चित्रपटात शाहरूख हरिंदर सिंग मेहरा या पंजाबी टूरिस्टच्या भूमिकेत दिसतो आहे. तर अनुष्का एका गुजराती मुलीच्या भूमिकेत दिसत आहे.