Join us
Daily Top 2Weekly Top 5

टायगर-जॅकलीनचा ‘लिप-लॉक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 10:41 IST

 ‘अ फ्लार्इंग जट’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. हा सुपरहिरो चित्रपट केव्हा रिलीज होणार याकडे चाहत्यांचे लक्ष ...

 ‘अ फ्लार्इंग जट’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. हा सुपरहिरो चित्रपट केव्हा रिलीज होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असताना नुकताच चित्रपटातील टायगर-जॅकलीनचा ‘लिप लॉक’ आऊट करण्यात आला आहे.चित्रपटात मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफ, जॅकलीन फर्नांडिस हे दिसतील. चित्रपट रिलीज होण्यास अद्याप १ महिना आहे. प्रथमच ही जोडी आॅनस्क्रीन दिसणार आहे. रेमो डिसूजा दिग्दर्शित चित्रपट १९ आॅगस्टला रिलीज होईल.