Join us

‘सेक्स’ बद्दल भीती नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 13:55 IST

 रणवीर सिंग म्हणतो,‘सेक्स या विषयाबद्दल प्रत्येकाच्या मनात काहीतरी लाज, भीती दडलेली असते. पण, हा एक खुप चांगला विषय आहे. ...

 रणवीर सिंग म्हणतो,‘सेक्स या विषयाबद्दल प्रत्येकाच्या मनात काहीतरी लाज, भीती दडलेली असते. पण, हा एक खुप चांगला विषय आहे. त्याला घाण, किंवा विचित्र विषय बनवू नका. आपल्या देशात ‘सेक्स’ विषयी फारच विचित्र पद्धतीने बोलले जाते. मात्र, तसे न करता त्यावर खुलेपणाने चर्चा व्हायला हवी.’ रणवीर सिंग सध्या ‘बेफि क्रे’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. चित्रपटासाठी विशेष मेहनत घेताना रणवीर दिसतोय.