बॉलीवुडच्या 'क्वीन'ची बातच न्यारी.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 14:53 IST
बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौत सध्या भलत्याच फॉर्मात आहे. कंगणा जे जेकाही करते त्याची आपोआप चर्चा होते. तिचं वागणं, ...
बॉलीवुडच्या 'क्वीन'ची बातच न्यारी.
बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौत सध्या भलत्याच फॉर्मात आहे. कंगणा जे जेकाही करते त्याची आपोआप चर्चा होते. तिचं वागणं, राहणं सारं काही एखाद्याक्वीनला साजेसं असं झालंय. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. एकाच दिवशी'रमन राघव 2.0' आणि 'क्रिती' या सिनेमांचा प्रिमीयर होता. या प्रिमीयरचंबॉलीवुड क्वीन कंगणालाही खास आमंत्रण होतं. दुपारी पार पडलेल्या क्रिती सिनेमाच्या प्रिमीयरला कंगणा खास हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये अवतरली.तिची हेअरस्टाईल, सँडल्स सारं काही घायाळ करणारं असंच होतं. यावेळी कंगणाच्या या खास ड्रेसिंग स्टाईलची तितकीच चर्चा झालेली पहायला मिळालं. यानंतर रात्री 'रमण राघव 2.0 ' या सिनेमाचा प्रिमीयर होता..प्रिमीयरलाही बॉलीवुड क्वीन कंगणाला आमंत्रण होतं. या प्रिमीयरलाही कंगणा एका अनोख्या आणि नव्या अंदाजात पाहायला मिळाली. या सिनेमाच्या प्रिमीयरला कंगणा पांढ-या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये अवतरली. यावेळी तिची हेअरस्टाईल, बॅग आणि शूज सारं काही वेगळं होतं.यानंतर रात्री 'रमण राघव 2.0' या सिनेमाचा प्रिमीयर होता..प्रिमीयरलाही बॉलीवुड क्वीन कंगणाला आमंत्रण होतं. या प्रिमीयरलाही कंगणा एका अनोख्या आणि नव्या अंदाजात पाहायला मिळाली.. या सिनेमाच्या प्रिमीयरला कंगणा पांढ-या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये अवतरली. यावेळी तिची हेअरस्टाईल, बॅग आणि शूज सारं काही वेगळं होतं. दुपारी क्रिती सिनेमाच्या प्रिमीयरच्या वेळची एकही गोष्ट तिनं परिधान केलेली नव्हती.आतायावरुनच समजतं की बॉलीवुडच्या क्वीनची बातच काही न्यारी. या क्वीनच्या वॉर्डरोबचीही तुम्हाला कल्पना आलीच असेल.. नाही का...?