Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अंगावर शहारे आणण्यासाठी पहा राधिका आपटेची ही फिल्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 12:13 IST

शिरीष कुंदर यांच्या निर्मितीत बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आणि राधिका आपटे अभिनित एक शॉर्ट फिल्म नुकतिच यूट्यूबवर रिलीज झाली आहे.

शिरीष कुंदर यांच्या निर्मितीत बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आणि राधिका आपटे अभिनित एक शॉर्ट फिल्म नुकतिच यूट्यूबवर रिलीज झाली आहे. ‘कृति’ ही फिल्म सायको थ्रिलर बेस्ट कहीनीवर आधारित असून या फिल्मला ४८ तासात ११ लाखापेक्षा जास्त हिट्स मिळाल्या आहेत. यात मनोज वाजपेयी (सपन) लेखकाची भूमिका साकारत आहे. तो आपल्या व्यक्तीरेखाभोवती सतत असतो. फिल्ममध्ये त्याच्यासोबत जे घडत आहे, ते आपल्या डोळ्यासमोर थ्रिल उभे राहते. ही फिल्म शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही. सपन याची काय भूमिका आहे ती. या सिनेमात राधिका आपटे शिवाय नेहा शर्मादेखील आहे.