गतवर्षात चार दमदार चित्रपट देणारी अभिनेत्री तापसी पन्नू या वर्षांत आणखी एक दमदार चित्रपट घेऊन येणार होती. पण अचानक या चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. होय, कार्तिक आर्यन स्टारर ‘पति पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये तापसी पन्नूची वर्णी लागली होती. पण ऐनवेळी, अगदी अखेरच्या क्षणी निर्मात्यांनी तापसीला बाद करत, दुसºया अभिनेत्रीला साईन केले. विशेष म्हणजे, याबद्दल तापसीला कुठलीही कल्पना देण्यात आली आहे.
मुझे जवाब चाहिए...! निर्मात्यांवर खवळली तापसी पन्नू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 13:50 IST
गतवर्षात चार दमदार चित्रपट देणारी अभिनेत्री तापसी पन्नू या वर्षांत आणखी एक दमदार चित्रपट घेऊन येणार होती. पण अचानक या चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
मुझे जवाब चाहिए...! निर्मात्यांवर खवळली तापसी पन्नू!!
ठळक मुद्देतापसीच्या जागी अभिनेत्री अनन्या पांडेला या चित्रपटासाठी साईन करण्यात आल्याची खबर आहे. अर्थात याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही.