Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अहिलचा स्वीट लिटल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 20:26 IST

सलमानचा भाचा म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ओळखला जाणाऱ्या लहानग्या अहिलचा आणखी एका गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.निरागस ...

सलमानचा भाचा म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ओळखला जाणाऱ्या लहानग्या अहिलचा आणखी एका गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.निरागस अहिलचा स्नॅपचॅट पपी फिल्टर केलेला हा  फोटो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आपसुकच हसू आल्याशिवाय राहणार नाही.अर्पिता खान आणि आयुष शर्माचा मुलगा अहिलचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच  लाईक केले जातात. भाचा अगदी मामावर गेला आहे!