वास्तविक फराह खान फार क्वचित चर्चेत असते. अशात तिच्या या बोल्ड फोटोशूटमध्ये ती प्रचंड चर्चेत आली आहे. फराहने तिचे हे सर्व फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
फराह अली खान व्यवसायाने डिझायनर असून, इन्स्टाग्राम ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर तिच्या फॉलोअर्सची संख्या २,६९,००० इतकी आहे. आतापर्यंत तिने सहा हजारांपेक्षा अधिक फोटो तिने अपलोड केले आहेत.
खरं तर सोशल मीडियावर आणि बॉलिवूड वर्तुळात फराह अली खान चांगलीच फेमस आहे. तिने अपलोड केलेले फोटो बघून कुणी म्हणणार नाही की, फराह ४७ वर्षांची आहे. फराहने १९९९ मध्ये प्रसिद्ध डीजे अकील याच्यासोबत विवाह केला होता.