सुष्मिता आपल्या दत्तक मुलींसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 21:24 IST
अभिनेत्री सुष्मिता सेन ही नेहमी चर्चेत राहणारी असून, अलीकडे तिची ओळख राहणारीच बनत चालली आहे. चित्रपटापेक्षा अधिक अफेअर्समुळे ती ...
सुष्मिता आपल्या दत्तक मुलींसोबत
अभिनेत्री सुष्मिता सेन ही नेहमी चर्चेत राहणारी असून, अलीकडे तिची ओळख राहणारीच बनत चालली आहे. चित्रपटापेक्षा अधिक अफेअर्समुळे ती चर्चेत आहे. ४० वर्षीय सुष्मिताने अजूनही लग्न केले नाही. परंतु, तिने दोन मुलींना दत्तक घेऊन, केव्हाच ती आई बनलेली आहे. अलीडेच विमानतळावर ती आपल्या या दोन मुलींसोबत दिसली. तिची छोटी मुलगी ‘अलीशा’ ही खूप छान आहे. तिने कॅमेºयालाही फोटो घेण्यासाठी पोज दिला.सुष्मिताच्या मोठ्या मुलीचे नाव ‘रिन’े आहे. . सुष्मिताने २५ वर्षाचे वय असतानाच या दोघीनाही दत्तक घेतले होते. आई म्हणूनच त्याची ती संपूर्ण काळजी घेते.