Join us

सुशांत सिंहचे झाले लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:51 IST

सुशांत सिंह राजपूत छोट्या पडद्यावरील जेव्हापासून कलाकार होता, तेव्हापासून अंकिता लोखंडे सोबतच्या रिलेशनशिपमध्ये आहे. बºयाचदा ऐकण्यात आले आहे की, ...

सुशांत सिंह राजपूत छोट्या पडद्यावरील जेव्हापासून कलाकार होता, तेव्हापासून अंकिता लोखंडे सोबतच्या रिलेशनशिपमध्ये आहे. बºयाचदा ऐकण्यात आले आहे की, दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात बांधले जातील. मात्र आताच सुशांतने एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे, ज्यात तो लग्नाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. अनुपम खेरकडून तो आशीर्वाद घेतांना दिसत आहे. तसेच त्याने अनुपम खेरसोबत सेल्फी देखील घेतला आहे.  मात्र त्यात अंकिता नव्हे तर दुसरीच कोणीतरी मुलगी दिसत आहे. तो सध्या ‘महेंद्रसिंग धोनी:द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून आता हा चित्रपटाचा कुठला स्टंट आहे की खरंच त्याने लग्न केले आहे हे अद्याप कळाले नाही.