सुहाना हगिंग अ मंकी...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 18:30 IST
सुहाना...होय, शाहरूख खानची डिअर डॉटर सुहाना खान. पुढच्या महिन्यात सुहाना खान १६ वर्षांची होते आहे आणि दिवसागणिक ती आणखी ...
सुहाना हगिंग अ मंकी...!!
सुहाना...होय, शाहरूख खानची डिअर डॉटर सुहाना खान. पुढच्या महिन्यात सुहाना खान १६ वर्षांची होते आहे आणि दिवसागणिक ती आणखी सुंदर दिसायला लागली आहे. विश्वास बसत नाही, ना, तर बातमीसोबतचा हा फोटो बघा. हा फोटो बघून तुम्हीही सुहानाच्या सौंदर्याची तारीफच कराल. या फोटो सुहानाने एका क्यूट मंकीला जवळ घेतले आहे. सुहानाचा हा फोटो सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. तेव्हा लाईक इट ना???