Join us

​सनीने ‘त्या’ एका पोजसाठी घेतले ३ कोटी !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 09:58 IST

 मिळालेल्या माहितीनुसार सनी लिओनने फोटोच्या एक पोजसाठी ३ कोटी रुपये मानधन घेतले आहेत. सनी लिओनने 'मॅनफोर्स कंडोम' या कंपनीची ...

 मिळालेल्या माहितीनुसार सनी लिओनने फोटोच्या एक पोजसाठी ३ कोटी रुपये मानधन घेतले आहेत. सनी लिओनने 'मॅनफोर्स कंडोम' या कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर आहे. यासाठी तिने अलिकडेच काही तासांचे फोटो शूट केले. बॉलिवूडचा नामवंत फोटोग्रफर डब्बो रतनानीने सनीचे हे फोटो शूट केले होते. यासाठी कंपनीने एका पोजसाठी सनीला ३ कोटी रुपये मोजले आहेत. ती 'मॅनफोर्स कंडोम'च्या मॅगझिनमध्ये मुखपृष्ठावर झळकणार आहे.सनी लिओन सध्या 'तेरा इंतजार' या चित्रपटात अरबाज खानसोबत काम करीत आहे. तिचा 'बेईमान लव्ह' हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होत असून २ सप्टेबर रोजी चित्रपट प्रदर्शित होईल.