Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी म्हणते,‘ स्मोकिंग ‘कुल’ नव्हे तर वाईट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 22:39 IST

पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार सनी लिओन सध्या तिच्या चित्रपटांमुळे खुप चर्चेत आहे.  ती अभिनेता अलोक नाथ आणि दिपक दोब्रियाल यांच्यासोबत ‘अँटी ...

पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार सनी लिओन सध्या तिच्या चित्रपटांमुळे खुप चर्चेत आहे.  ती अभिनेता अलोक नाथ आणि दिपक दोब्रियाल यांच्यासोबत ‘अँटी स्मोकिंग’ जाहीरातीसाठी काम करत आहे. संपूर्ण जगाला जी सवय खुप ‘कूल’ वगैरे वाटते ती सनीला मात्र फारच वाईट वाटते. ती म्हणते,‘ सर्वांना ही जाहीरात खुप आवडेल. धुम्रपान थांबवण्यासाठी आम्ही हे जाहीरातीचे पाऊल उचलले आहे. हे काही अगदीच कुल नाही. तर आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे,’ हे तिने टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे. सनी याअगोदर सिल्व्हर स्क्रिनवर मिलाप जव्हेरी यांची सेक्स कॉमेडी चित्रपट ‘मस्तीजादे’ मध्ये दिसली होती. आता तिचे आगामी चित्रपट ‘वन नाईट स्टँण्ड’ आणि ‘बेईमान लव्ह’ हे असणार आहेत. }}}}