Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनीची हटके अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST

सनी लिओनीने नुकतेच अॅडसाठी फोटो शूट केले. सनीने एका सनग्लासेससाठी हे फोटोशूट केले. या सनग्लासची ब्राँड अॅम्बेसेडर सनी झाली आहे.

सनी लिओनीने नुकतेच अॅडसाठी फोटो शूट केले. सनीने एका सनग्लासेससाठी हे फोटोशूट केले. या सनग्लासची ब्राँड अॅम्बेसेडर सनी झाली आहे. फोटोशूट दरम्यान सनी खूपच सुंदर दिसत होती.सनी त्याच्या एक जाहिरातीवरुन सध्या बरीच चर्चेत आली आहे.हे फोटोशूट सनी स्वत: ऐॅन्जॉय करताना दिसली.प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बी रतनानी ही यावेळी सनीसोबत होता.