Join us

सनी करतेय डबलरोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:57 IST

विदेशातुन येऊन बॉलीवुड मध्ये अधिराज्य गाजवणे सोपे काम नाही. हे सगळे करून दाखवले आहे सनी लियोनने. तिची सगळी पार्श्‍वभूमी ...

विदेशातुन येऊन बॉलीवुड मध्ये अधिराज्य गाजवणे सोपे काम नाही. हे सगळे करून दाखवले आहे सनी लियोनने. तिची सगळी पार्श्‍वभूमी विसरून तिने भारतीयांना तिला स्वीकारायला भाग पाडले आहे. तिच्या आगामी 'मस्तीजादे' मध्ये ती डबलरोल साकारत आहे. हा एक अडल्ट कॉमेडी चित्रपट असून सेक्सी लैला आणि पुस्तकी कीडा असलेली लीली अशा दोन भूमिका ती निभावणार आहे. तिच्या मते लीलीचे पात्र तिच्या स्वत:च्या स्वभावाशी जास्त मिळते जुळते असल्यामुळे ते तिच्या हृदयाच्या जास्त जवळ आहे. रितेश देशमुख आणि तुषार कपूरच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. १ मे २0१५ ला प्रदर्शित होणारा हा चित्रपट त्यातील बोल्ड संवादांमुळे सेन्सोर बोर्डाने काही काळासाठी स्थगित केला होता.